आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लँकेट वितरीत:राेचकरी कुटुंबीयांच्या वतीने तुळजापुरात ब्लँकेट वाटप

उस्मानाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर शहरातील जय तुळजाभवानी मात प्राथमिक आश्रम शाळेत रोचकरी कुटुंबीयांच्या वतीने विद्यार्थ्यांना थंडीत संरक्षणासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जय तुळजाभवानी माता प्राथमिक आश्रम शाळेत विक्रांत विवेक रोचकरी यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट वितरीत करण्यात आले.

यावेळी आजोबा दिलीप रोचकरी गणेश चौडेकर, माजी नगरसेवक सुनील रोचकरी, विवेक रोचकरी, विनीत रोचकरी, विरेंद्र रोचकरी, अंजना भोसले, सुनीता रोचकरी, नयना रोचकरी, अपेक्षा रोचकरी यांच्यासह मुख्याध्यापक आलट, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.