आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियाणाचे वाटप:दाळिंब येथे शेतकऱ्यांना हरभरा बियाणाचे वाटप

दाळिंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील दाळिंब येथे ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत महाडिबीटीवर ऑनलाइन मागणी केलेल्या शेतकऱ्यांना मोफत हरभरा बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच रजनीताई सातपुते,उपसरपंच आसिफ शिलार, ग्रामसेवक सुधीर कदम, खय्युम चाकुरे,दयानंद देवकते,कृषी सहाय्यक अविष्कार भालेराव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...