आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:मूकबधिर विद्यार्थ्यांना टी-शर्ट,‎ खाऊ आणि धान्याचे वाटप‎

कळंब6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव‎ ‎ संचालित संत‎ ‎ ज्ञानेश्वर‎ ‎ महाराज‎ ‎ निवासी‎ ‎ मूकबधिर‎ विद्यालयात विद्यार्थ्यांना टी-शर्ट आणि धान्य वाटप‎ करण्यात आले. याप्रसंगी केंद्र प्रतिनिधी लातूर येथील‎ कोमल आळणे, कळंब केंद्र प्रतिनिधी मोहिनी हुलजते,‎ वैशाली जवकर, भाग्यश्री पवार, अनिल मोरे, ज्ञानेश्वर‎ ढोकळे उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक बालाजी‎ जाधवर, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.तसेच‎ सोजर मतिमंद निवासी शाळा कळंब येथे परमपूज्य‎ गुरुमाऊली यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद मुलांना श्री‎ स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ लातूर यांच्या वतीने टी‎ शर्ट, खाऊ व अन्नधान्य किटचे वाटप केले. सर्व‎ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...