आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकला स्पर्धा‎:अंतरगाव येथील दिव्या ढगे‎ चित्रकला स्पर्धेत प्रथम‎

गणेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिक्षा पे चर्चा पर्व ६ या उपक्रमा‎ अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ च्या‎ विद्यार्थ्यासाठी आयोजित चित्रकला‎ स्पर्धेत अंतगरगाव येथील दिव्या ढगे‎ हिने तालुक्यातून प्रथम क्रमांक‎ मिळवला.‎ भूमच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्‎ या मार्गदर्शनाखाली २५ जानेवारीला‎ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा‎ घेण्यात आल्या. स्पर्धेत ३५०‎ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.‎ यामध्ये ३८ बक्षिसाचे वितरण‎ करण्यात आले.

यापैकी भूम‎ तालुक्यातील अंतरगाव माध्यमिक‎ विद्यालयाची विद्यार्थींनी दिव्या ढगे‎ हिने प्रथम क्रंमाक पटकावून पाच‎ हजार रुपयाचे बक्षिस मिळवले‎ आहे. टॉप दहा क्रंमाकामध्ये‎ सानिका मिसाळ, पायल बरके,‎ आविनाश कोळेकर यांचा क्रमांक‎ आला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह‎ प्रत्येकी एक हजार रुपये मिळाले.‎ टॉप २५ मध्ये हर्षदा गोरे, प्रतीभा गोरे,‎ करण जाधव यांचा क्रमांक आला.‎ यांना प्रमाणपत्रासह प्रत्येकी १००‎ रुपये बक्षिस मिळाले.‎

बातम्या आणखी आहेत...