आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:डॉ. शेळके यांचा शिक्षक‎ आमदार विक्रम काळे‎ यांच्या हस्ते सत्कार‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री छत्रपती शिवाजी‎ महाविद्यालयातील संगणकशास्त्र‎ विभागाचे डॉ. भरत शेळके यांना‎ पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल‎ नवनिर्वाचित शिक्षक आमदार‎ विक्रम काळे, आमदार संजय‎ बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी (४)‎ लातूर येथे सत्कार करण्यात आला.‎

यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास‎ इंगळे, प्रा डॉ शौकत पटेल, प्रा डॉ‎ प्रवीण माने, डॉ. सुर्यकांत रेवते, प्रा‎ कुंभार, प्रा पांढरे, प्रा बोंदर, प्रा‎ सुनील बिरादार, गणेश माने,‎ राजाराम माने आदी उपस्थित होते.‎ यावेळी उपस्थितांनी विचार व्यक्त‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...