आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकला स्पर्धा:समाजकल्याण कार्यालयामार्फत भोसले हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालयात समाजकल्याण कार्यालय उस्मानाबाद यांच्यामार्फत ‘सामाजिक न्याय पर्व' निमित्त भारतीय संविधान या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा इ.५ वी ते १० वी चे एकूण ३७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

सदर स्पर्धा घेण्याकरिता प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी यांनी मार्गदर्शन केले आयोजनाकरिता पर्यवेक्षक वाय. के.इंगळे,के.वाय.गायकवाड, टी.पी.शेटे, डी.ए. देशमुख कलाविभाग प्रमुख शिवाजी भोसले, कलाध्यापक शेषनाथ वाघ, लिपीक गणपत उपासे ,शहाजी देशमुख यांनी पुढाकार घेत होता.

बातम्या आणखी आहेत...