आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:लाच मागणार अभियंता आणि शिपाई अटकेत

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणे अभियंता व शिपाई यांना महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.

लोहारा येथील ग्रामीण गृहनिर्माण विभागातील अभियंता सय्यद परवेज सलीम (३१) व आष्टा कासारा ग्रामपंचायतचे शिपाई दयानंद टिकम्बरे यांनी घरकुल बांधण्यासाठी योजनेचा दुसरा हप्त्याचे पैसे देण्यासाठी लाभार्थीला १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातून आठ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पथकाने अटक केली.

बातम्या आणखी आहेत...