आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निबंध स्पर्धा‎:निसर्ग संवर्धन संस्थेच्या‎ वतीने निबंध स्पर्धा‎

लोहारा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले‎ यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी‎ (दि.३) लोहारा येथील निसर्ग‎ संवर्धन संस्थे मार्फत शहरातील‎ जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल‎ लोहारा, वसंतदादा पाटील‎ हायस्कूल व न्यू व्हिजन इंग्लिश‎ स्कूल यासह सास्तुर येथील‎ निवासी अपंग शाळा व बेलवाडी‎ येथील जिल्हा परिषद शाळेतील‎ विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा‎ घेण्यात आली.

संस्थेच्या वतीने‎ अमित बोराळे, श्रीनिवास माळी,‎ विरेश स्वामी, दत्ता रोडगे,‎ श्रीशैल्य जट्टे यांनी आवाहन केले‎ होते. या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या‎ विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने‎ प्रमाणपत्र व प्रोत्साहन पर बक्षीसे‎ देण्यात येणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...