आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्सव:कळंब येथे भगवान श्री जिव्हेश्वर जयंती उत्सव समितीची स्थापना

कळंब6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे भगवान श्री जिव्हेश्वर जयंती उत्सव समिती स्थापना करण्यात आली आहे. कळंब येथे प्रती वर्षी साळी समाजाचे दैवत भगवान श्री जिव्हेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. याही वर्षी १० ऑगस्टला श्री जिव्हेश्वर जयंती आहे. यावर्षी जयंती साजरी करण्यासाठी श्री जिव्हेश्वर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली.

अध्यक्षपदी सर्वानुमते संतोष निवृत्तीराव लिमकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष सागर गोरख महाद्वार, सचिव श्रीनिवास ओमप्रकाश जंत्रे, कोषाध्यक्ष अभिजित चंद्रकांत डांगरे व सदस्य संतोष राजाराम ठोंबरे, संतोष ज्ञानोबा लिमकर, रविराज व्यंकटेश इंगळे, दिनेश ज्ञानोबा बर्वे,शैलेश अनिल ताटे यांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...