आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:ईट प्रीमियर लीगची सांगता, यशराज अर्थमुव्हर्सला विजेतेपद

ईटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथे आयोजित करण्यात आलेल्या ईट प्रीमियर लीग (सीझन-१०) चे विजेतेपद यशराज अर्थमुव्हर्स चांदवड संघाने पटकावले तर सई दूध संकलन संघ उपविजेता ठरला. शाकंबरी मोबाइल्स संघ तृतीय तर तुळजाई संघाने चतुर्थ स्थान पटकावले. येथील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत आठ संघांनी सहभाग नोंदवला. प्रथम पारितोषीक (२५ हजार रुपये) वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. द्वितीय पारितोषीक अॅड. अंगद चव्हाण व नाना मदने, तृतीय पारितोषीक प्रा. आनंद हुंबे व प्रा. डॉ. अशोक हुंबे, चतुर्थ पारितोषीक पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब चोरमले यांच्या वतीने ठेवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...