आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:सोनगीरी येथे हर घर नल से जल पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सोनगीरी येथे जलजीवन योजनेमधून मंजूर करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला 'हर घर नल से जल' पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कात्राबाद-सोनगीरी ग्रामपंचायतच्या वतीने या योजनेच्या माध्यमातन घेराघरी नळाने पाणी पुरवठा केला जाणार असुन गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबणार आहे.

यावेळी प्रसंगी जि.प.चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती दत्ता साळुंके,तालुका प्रमुख अण्णा जाधव, उद्योजक राजाभाऊ शेळके, दिनेश गरड, नवनाथ खैरे, दत्ता रणभोर, बालाजी नेटके, परसराम कोळी गणेश कोकाटे, रणजित गरड, दत्ता वेताळ, रावसाहेब वेताळ, तानाजी वेताळ, विष्णु वेताळ, ग्रामसेवक अशोक शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...