आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांची तपासणी‎:भूम येथे ग्रामीण रुग्णालयाच्या‎ शिबीरामध्ये 534 रुग्णांची तपासणी‎

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग निदान व‎ उपचार शिबिरात ५३४ रुग्णांची तपासणी करण्यात‎ आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जिल्हा‎ शल्य चिकित्सक डॉ.राज गलांडे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय‎ अधिकारी डॉ.विजयकुमार सूळ यांनी जिल्हा‎ रुग्णालय उस्मानाबाद प्रकल्प प्रेरणा अंतर्गत तणाव‎ मुक्ती व सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित‎ करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये मानसोपचार तञ्ज‎ डॉ.नरवाडे ,दन्तरोग तञ्ज डॉ.होनमाने यांची उपस्थिती‎ होती. या शिबीरात क्लिनिकल सायकॉलॉजिस्टचे‎ सुहास शिंदे यांनी सदर शिबिराचा उद्देश स्पष्ट करून‎ सांगितला.या शिबिरांमध्ये नोविकार,दन्तचिक्त्सा‎ ,कान,नाक,घसा,नेत्रचि कित्सा ,एन सी डी‎ ,व्यसनमुक्ती साठी समुपदेशन, एचआयव्ही या‎ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...