आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप‎:बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप‎

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मोहा येथील‎ ज्ञानप्रसार विद्यालयात बारावीच्या‎ विद्यार्थ्यांचा निरोप देण्यात आला.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे‎ संचालक तात्यासाहेब पाटील होते.‎ सरपंच सीमा मडके, माजी झेडपी‎ सदस्य संदीप मडके यांची प्रमुख‎ उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे हास्य‎ कवी डी. के. शेख व शेती मातीचे कवी‎ अनिल गव्हाणे उपस्थित होते. याप्रसंगी‎ पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप झोरी,‎ कोषाध्यक्ष हर्षवर्धन मडके, प्राचार्य‎ संजय जगताप, पर्यवेक्षक संभाजी गिड्डे‎ उपस्थित होते. मोहेकर गुरुजींच्या‎ प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.‎

प्रास्ताविक प्रा. शेखर गिरी यांनी,‎ सूत्रसंचालन प्राची पाटील व पूनम‎ मडके या विद्यार्थिनींनी केले तर‎ आभार सुरेखा तांबारे यांनी मानले.‎ प्राचार्य संजय जगताप यांनी समारोप‎ केला. यशस्वितेसाठी सहशिक्षक‎ संजय मडके, प्रा. सुनील साबळे, प्रा.‎ राहुल भिसे, प्रा. नवनाथ करंजकर, प्रा.‎ विठ्ठल जाधव, प्रा. हनुमंत कोकाटे, प्रा.‎ प्रतिभा सावंत, प्रा. रोहित मोहेकर,‎ सतीश मडके, संजय आडणे, सूर्यकांत‎ गुंगे, जनार्दन भामरे, शैलेश गुरव, एन.‎ बी. अनंत्रे, एस. बी. सोलनकर,‎ कमलाकर शेवाळे, उषा पांचाळ, नीता‎ सोनवणे, अमितकुमार शर्मा,‎ अमरसिंह पाटील, अजय काळे, अंगद‎ आगलावे आदींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...