आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमारतीला आग‎:बंद वसतिगृह‎ इमारतीला आग‎

धाराशिव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आरपी कॉलेजच्या‎ बाजुला असलेल्या बंद‎ वसतिगृहाच्या इमारतीला दुपारी‎ अचानक आग लागली. यावेळी‎ परिसरातील नागरिकांनी‎ नगरपालिकेच्या अग्निशमन‎ विभागाला संपर्क साधला.‎ त्यामुळे तेथे अग्निशमन विभागाची‎ गाडी तत्काळ हजर झाली.

त्यांनी‎ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न‎ केला. काही वेळात ही आगही‎ आटोक्यात आली. वसतिगृह बंद‎ असल्याने कोणत्याही प्रकारची‎ जीवीत अथवा वित्त हानी झाली‎ नाही. आग कशामुळे लागली हे‎ कळू शकले नाही. वेळेत‎ अग्निशमन बंद पोहोचल्यामुळे‎ आग आटोक्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...