आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकडे‎:छत्रपती शिवाजी महाराज‎ जयंती महोत्सवासाठी‎ पालकमंत्र्यांना साकडे‎

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या‎ ३९३ व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक‎ शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध‎ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री तथा‎ आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना‎ उस्मानाबाद महोत्सव समितीने निमंत्रण पत्रिका देत‎ साकडे घातले.

यावेळी विश्वास शिंदे, सूरज‎ साळुंके, सिद्धार्थ बनसोडे व तसेच मध्यवर्ती‎ सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष‎ धनंजय राऊत उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...