आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हावृत्त:चौघांवर तलवारीने हल्ला, 10 जणांवर गुन्हा

उस्मानाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडकी (ता. तुळजापूर) येथील जुन्या वादावरून चौघांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय नागनाथ नागणे, आकाश शिंदे, शुभम शिंदे, इम्रान शेख चौघे दुचाकीने जात होते. यावेळी गावातील भंडारे कुटूंबातील मुरलीधर, किरण, बबन, सचिन, संदीप, विठ्ठल व विजय उबाळे, संतोष कांबळे यांसह १० जणांनी जुन्या वादावरुन चौघांना ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार, लोखंडी गज, काठी, दगडाने मारहान करुन त्यांना जखमी केले. अजय नागणे यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...