आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:कामगार, कुटुंबीयांची मोफत नेत्र तपासणी

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कामगार कल्याण केंद्राच्या वतीने कामगार व कुटुंबीयांची मोफत नेत्र तपासणी झाली. या शिबिरात कामगार व कामगार कुटुंबीयांची मोफत नेत्र तपासणी डॉ. एच. बी. गव्हाणे यांनी केली.

डॉ. विवेक शिंदे, डॉ. रोशन कुंकूलोळ, डॉ. संजीत पाखरे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन केंद्र प्रमुख मनीषा भडंगे यांनी केले. यशस्वितेसाठी ग्रंथपाल दिनेश गिरी, अनुजा कुलकर्णी, यशोदा शिंपले यांनी परिश्रम घेतले. याचा अनेकांना फायदा झाला.

बातम्या आणखी आहेत...