आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णसंधी‎:सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या‎ पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी‎

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघ लोक सेवा‎ आयोग , नवी दिल्ली यांच्या मार्फत‎ कोणत्याही शाखेच्या पदवीधर‎ उमेदवारासाठी दि. १६ एप्रिल २०२३‎ रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईड‎ डिफेंस सर्विसेस या संरक्षण‎ दलातील अधिकारी पदाच्या‎ परीक्षेकरिता दि. २१ डिसेंबर २०२२‎ रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार‎ समाचार) मध्ये जाहिरात प्रसिद्ध‎ झाली होती.

संघ लोक सेवा‎ आयोगाकडून ऑनलाईन अर्ज‎ भरण्याची अंतिम मुदत दि. १०‎ जानेवारी २०२३ अशी होती.‎ कंम्बाईड डिफेंस सर्विसेस (CDS)‎ या परीक्षेद्वारा कायमस्वरूपी व‎ अल्पमुदतीचे कमिशन साठी निवड‎ करण्यात येते. कंम्बाईड डिफेंस‎ सर्विसेस या परीक्षेची पूर्व तयारी‎ करून घेण्यासाठी परीक्षा आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...