आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्साहात साजरी:के.टी.पाटील महाविद्यालयात गांधी व शास्त्री जयंती

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

के.टी.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सुधीर एस. पांगे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार केला. यावेळी पांगे म्हणाले की, गांधी जयंती हा भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण दिवस असून हा दिवस “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.

महात्मा गांधीजींनी सत्य व अहिंसा या तत्वांचा स्वीकार करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अतुलकुमार अलकुंटे उपकार्यक्रमाधिकारी प्रा. शिवरत्न खरे, स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...