आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सरस्वती विद्यालय प्रशालेस माजी विद्यार्थी व हैदराबादेतील सॉफ्टवेअर इंजिनिअर वाजिद शेख यांनी स्मार्ट टीव्ही व दोन मोठे साऊंड बॉक्स, दोन कॉर्डलेस माइक तसेच एक मोठा अँप्ली बॉक्स इत्यादी साहित्य प्रशालेस भेट म्हणून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे व प्रमुख पाहुण संस्थेचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते, यशवंत लोंढे व पर्यवेक्षक माडजे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव मसुते यांनी केले. तर आभार राऊत यांनी मानले. यावेळी शिक्षक सीताफळे व पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.