आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिका दिन‎:तुळजाभवानी विद्यालयात बालिका दिन‎

तुळजापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी प्राथमिक विद्यालयात‎ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा‎ जन्मदिवस व बालिका दिन साजरा‎ करण्यात आला. प्रारंभी शाळेच्या‎ मुख्याध्यापिका सुरेखा इगवे यांचा‎ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.‎

यावेळी अनेक विद्यार्थीनींनी‎ भाषणामध्ये भाग घेतला.. तसेच‎ सावित्रीबाई विषयी गौरव उद्गार‎ काढले. यावेळी अपेक्षा कांबळे,‎ स्नेहल शेट्टी, ईश्वरी पवार, समृद्धी‎ निंबाळकर आदी विद्यार्थ्यांनी क्रांती‎ ज्योती सावित्रीबाई फुले यांचा‎ जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे‎ केली. सुधीर हराळे व भागवत फाटे‎ मुख्याध्यापिका सुरेखा इगवे यांनी ही‎ मार्गदर्शन केले.‎ कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी,‎ शिक्षक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...