आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषीक:फ्लाईंग किड्स स्कूलचा मुलींचा संघ विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या मुलींच्या संघाने (१९ वर्षे वयोगट) प्रथम क्रमांक पटकावला. या विजयी संघाला क्रीडा अधिकारी लटके यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले.

या संघाचे प्रशिक्षक इंद्रजीत वाले, विक्रम सांडसे, पर्यवेक्षक आर. बी. जाधव आणि खेळाडूंचे अभिनंदन केले. संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, संस्थेच्या सचिव प्रेमाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, संस्थेच्या सदस्य मंजुळाताई पाटील, प्रशालेचे प्राचार्य सी. चतुर्वेदी यांनी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...