आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:परंडा रिपाइं तालुका कमिटीच्या वतीने अभिवादन

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तालुका कमिटीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वात दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. रिपाइंच्या वतीने प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे,माजी नगरसेवक सुबोधसिंह ठाकुर,नवनाथ, जगताप प्रा.बाबुराव काळे, श्रीराम गोडगे, राजकुमार देशमुख, मतिन जिनेरी, विजयकुमार बनसोडे घुमरे, गोरख मोरजकर, ॲड.सुभाष मोरे, मनोज कोळगे, आप्पा काशीद, देवानंद टकले, समाधान खुळे,वंचित बहुजन आघाडीचे तानाजी बनसोडे भाऊसाहेब खरसडे, दत्ता निकाळजे, तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे, दादा सरवदे,आकाश बनसोडे, उत्तम ओव्हाळ, लालासाहेब भालेराव, फुलचंद ओव्हाळ, यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...