आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:अण्णाभाऊ साठे नगर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित गोविंद साठे यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी प्रदीप साठे,गणेश साठे,सुभाष जावळे,देवीचंद तेलंगे,श्रीरंग साठे,कांता साठे, महादेव साठे, हरिदास गालफडे,अंकुश थोरात, विलास शिंदे, लक्ष्मण साठे,युवराज साठे, मा.सचिन साठे, विलास शिंदे,सोमनाथ काळे, सुरज साठे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...