आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:राजुरी येथे अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ ऑगस्ट रोजी राजुरी येथे साठे नगर व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

संरपच मधुकर गळकाटे, सुरेश इंगळे जेष्ठ नागरिक उत्तम जाधव नागनाथ देंडे, सिराज शेख, धंनजय इंगळे, राजाभाऊ इंगळे, सुरज भिसे, उत्तम देडे, दत्ता शिंदे, सुग्रीव देडे, भागवत देडे, लालू शेख या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी झाली.

बातम्या आणखी आहेत...