आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:गटशिक्षण अधिकारी गायकवाड यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गटशिक्षणाधिकारी सुनिल गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद असून ते सामाजिक भान जपणारे प्रशासनाधिकारी ठरले असल्याचे गौरवोदगार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख यांनी सेवापुर्ती गौरव सोहळ्यात बोलतांना काढले.

भूम पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी सुनिल गायकवाड सेवानिवृत्त झाल्याबद्दल हा कार्यक्रम होता. सेवापुर्ती गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...