आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:ग्रामीण अभियानाअंतर्गत डोंजा येथे  मुलांची आरोग्य तपासणी

डोंजा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील डोंजा येथे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत डोंजा येथील सर्वसामान्य कुटुंबातील महिला व मुलांपर्यंत गुणवत्तापुर्ण, अद्यावत व परिणामकारक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात पोहोचविणे व तपासणी करण्यासाठी शुन्य ते शालेय विद्यार्थी वयोगटातील मुलांची मोफत आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ.दयानंद पाटील यांनी शाळेत करून विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी परंडा वैद्यकीय अधीक्षक डॉ.एम.एस.कुलकर्णी यांनी जिल्हा रुग्णालयात पाठवून डॉ.एळीकर यांच्या मार्फत तपासणी केली यावेळी चव्हाण व गायकवाड यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...