आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य मेळावा:आरोग्य - उमरगा उपजिल्हा‎ रुग्णालयात आज आरोग्य मेळावा‎

उमरगा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या‎ मार्गदर्शनात स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित् त येथील‎ उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.१५) सकाळी १०‎ वाजता मोफत आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे.‎

महाआरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर तपासणी करून‎ औषधोपचार करणार आहेत. आरोग्य मेळाव्यास‎ उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.‎ राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन‎ बोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.‎ विनोद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास‎ साळुंके यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...