आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनपट:सावरकर विचारदर्शनातून‎ उलगडला इतिहास‎

सातपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर‎ सावरकर यांचा जीवनपट उलगडत‎ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या‎ जीवनकार्याचे प्रसाद धोपावकर यांनी‎ सावरकरांचे दर्शन घडवले. विश्व हिंदू‎ सेनेच्या वतीने सद्गुरुनगर येथील‎ मारुती मंदिराजवळील श्रीरामभूमी‎ मैदानावर आयोजित "वीर सावरकर‎ विचारदर्शन ’ या विषयावर व्याख्यान‎ पार पडले. यावेळी विविध कार्यक्रम‎ पार पडले.

कार्यक्रमाच्या‎ यशस्वितेसाठी विश्व हिंदू सेनेचे‎ संस्थापक अ‍ॅड. महेंद्र शिंदे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली सतीश घैसास, रुंजा‎ मुसळे, रामदास उशीर, दादा आरोटे,‎ राजू शिंदे, माधवराव शिंदे, आनंदा‎ पवार,मगन परदेशी, दत्तात्रय वाजे,‎ सुजित यादव, सुजित यादव, प्रमोद‎ पांडेय, दत्ता ढोकळे, धीरज कोळंबे,‎ बाळासाहेब लोंढे, विशाल साळवे,‎ दीपक सूर्यवंशी आदींसह विश्व हिंदू‎ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...