आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील गांधी चौकामधील मर्कज मस्जिद येथे रविवार, दि. १ रोजी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्याकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते हाजींचा सन्मान करण्यात आला. या वेळी गरजू मुस्लिम बांधवाना रमजान ईद या पवित्र सणासाठी प्रविण रणबागुल यांच्यावतीने रोख रकमेच्या स्वरुपात मदतही करण्यात आली.
या वेळी हाजी गौस कुरेशी, हाजी मुनाफ काझी, हाजी महम्मद रहिमखा पटेल, हाजी यासिन बागवान, हाजी मुक्तदिर, हाजी साजिद बागवान, हाजी बिलाल बागवान यांच्यासह बाउद्दीन पठाण, करीम सापवाले, माजी उपनगरध्यक्ष तोफीक कुरेशी, शाकीर शेख , शाकीर बागवान, बबलू बागवान, रज्जाक बागवान, गुलाब सापवाले, सरदार सापवाले, इसाक बागवान, इसाक पठाण, बाबा मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे भूम तालुकाध्यक्ष मुसाभाई शेख, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, आसिफ जमादार, मुकुंद लगाडे, महावीर बनसोडे, धीरज शिंदे, आकाश गायकवाड, सचिन शिंदे, रोहित गायकवाड, सिद्धोधन सरवदे, फिरोज शेख, यश शिंदे, ऋतुराज शिंदे, दत्ता शिंदे यांच्यासह मुस्लिम बांधव, वंचित बहुजन पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.