आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयात्रा:तुळजापूरात डाेईवर कलश घेत दीड किमी अंतर कापून 5 हजार महिलांनी अर्पण केल्या जलधारा

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाकंभरी नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेली जलयात्रा मंगळवारी सकाळी जल्लोषात पार पडली. डोक्यावर कलश घेऊन पाच हजारांवर महिला जलयात्रेत सहभागी झाल्या.

सकाळी ७.३० वाजता सुरू झालेली मिरवणूक दुपारी १२ पर्यंत साडेचार तास सुरू होती. महिलांनी पापनाश तीर्थ येथील इंद्रायणी कुंडातील पवित्र जलधारा आणून कुलस्वामिनी, शक्तिदेवता तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात अर्पण केल्या.

छाया : आरिफ शेख

बातम्या आणखी आहेत...