आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकार्पण:दलित वस्ती सुधार योजनेतून अंतरगावात रस्त्याचे लोकार्पण

गणेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालूक्यातील अंतरगाव येथील दलित वस्ती सुधार योजनेतून भीम नगर अंतरगाव व तुकाईनगर येथे पेव्हर ब्लॉक बसवून या रस्त्याच्या कामाचे सरपंच दिपक माळी व उपसरपंच संतोष गोरे याच्या हस्ते कामाचे लोकार्पण करण्यात आले.

या कामासाठी पाठपुरावा करून काम मंजूर करून घेतले. याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तात्यासाहेब गोरे, अनंता खैरे, राजेंद्र यादव, ज्ञानोबा गोरे, दयानंद गोरे, रोहन थोरात, ग्रामसेवक डी. ए . व्होळकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...