आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:तुळजापूर नगर पालिका गांधी व शास्त्री कार्यालयात जयंती ; गणेश रोचकरी यांचा हस्ते प्रतिमा पूजन

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिका कार्यालयात राष्ट्रपीता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नगर पालिका शाळा क्र. ०२ मध्ये ही राष्ट्रपीता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.प्रारंभी मुख्याधिकारी अरविंद नातू यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वैभव पाठक, खालेद शेख, ज्ञानोबा टिंगरे, सज्जन गायकवाड आदी पालिका कर्मचारी उपस्थित होते.नगर पालिका शाळा क्र. ०२ मध्ये जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांचा हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...