आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती‎ साजरी:सावित्रीबाई माध्यमिक‎ विद्यालयात जयंती‎

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सावित्रीबाई‎ फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक‎ विद्यालयात क्रांतीज्योती‎ सावित्रीबाई फुले यांची जयंती‎ साजरी करण्यात‎ आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा‎ प्राचार्य कुपकर जे .डी. कुपकर तर‎ प्रमुख पाहुणे म्हणून रणसम्राट‎ क्रीडा मंडळाचे अध्यक्षा मनोरमा‎ शेळके भवर ह्या होत्या. यावेळी‎ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे‎ पूजन करण्यात‎ आले.

विद्यालयातील इयत्ता ५‎ वी(ब) च्या विद्यार्थिनी आलीया‎ आतार, अमृता शिंदे, आयेशा‎ शेख, महेक मुंडे, धनश्री माने यांनी‎ क्रांतीज्योती फुले यांची वेशभूषा‎ वर्गशिक्षक ज्ञानेश्वर तोडकर‎ यांच्या मार्गदर्शनाखाली केली.‎ तसेच विद्यालयातील प्रिती‎ खामकर , अनन्या कांबळे , शौर्य‎ लोखंडे, अपूर्वा गरुडे , व इतरांनी‎ आपले विचार मांडले.‎

बातम्या आणखी आहेत...