आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बंद घरातून दोन‎ लाखांचे दागिने‎ लंपास‎

धाराशिव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील वालवड‎ येथील दीपक गुरुलिंग‎ घोंगडे यांच्या बंद घराचा‎ कडीकोंडा अज्ञात व्यक्तीने‎ शुक्रवारी (दि.१७) तोडून‎ घरात प्रवेश केला.

यानंतर‎ चोरट्यांनी घरातील‎ लाकडी कपाटातील अंदाजे‎ दोन लाख ३ हजार रुपयांचे‎ ७४ ग्रॅम वजनाचे सुवर्ण व‎ चांदीचे दागिने, चोरून नेले.‎ याप्रकरणी दीपक घोंगडे‎ यांनी दिलेल्या माहितीवरून‎ भूम पाेलिस ठाण्यात‎ गुन्हा दाखल कर‎ण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...