आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश‎:कुंभेफळचे सरपंच, सदस्यांचा सावंत‎ यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश‎

परंडा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुंभेफळ येथील सरपंचासह‎ सरपंच दशरथ राऊत आणि सदस्य आप्पा नाईकवाडे,‎ रामा आवाळे, इरफान शेख, हनुमंत नाईकवाडे,‎ वाजिद पठाण, बबन थोरात आदींनी आरोग्यमंत्री प्रा.‎ डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत‎ त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

‎ जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, सुभाषसिंह सद्दिवाल,‎ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,‎ शिवजल प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे,‎ तालुकाप्रमुख अण्णा जाधव, आरोग्यमित्र संघटनेचे‎ तालुकाप्रमुख बालाजी नेटके, बाळासाहेब नायकोडे‎ आदींच्या मार्गदर्शनात हा पक्षप्रवेश झाला.‎

बातम्या आणखी आहेत...