आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग प्रशिक्षण:कै. रावसाहेब पाटील विद्यालयात दप्तराविना शाळांतर्गत योग प्रशिक्षण

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कै.रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दप्तराविना शाळा अंतर्गत योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील कै.रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय परंडा या शाळेत बार्शीचे योग शिक्षक वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांना योग क्रिया व योगासने यांचे सखोल ज्ञान देऊन काही योगासनाचे प्रात्यक्षिके दाखवली व सराव करून घेतली.

यावेळी शाळेतील मुख्याध्यापक सुभाष जगताप व शिक्षक एस. एस. पौळ, व्ही. एन. पाटील, बी. ए. जाधव, डी. पी. येमले, एस. एस. वडतिले, व्ही. बी. सक्राते, एस. एस. सांगळे, एम. के. भोरे, एस. एस. कुलकर्णी, एस. व्ही. पाटील, पी. एन. पाटील उपस्थित होते. बी. जी. गंगणे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...