आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकारगिल विजय दिवस व तिरंगा उत्सव भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने कळंब भाजपा कार्यालयात साजरा करण्यात आला.कारगिल युद्धातील हुतात्मा झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली. भारतमाता की जय, वंदेमातरम घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंपळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजी शेंडगे, सुदर्शन कोळपे, जिल्हा उपाध्यक्ष संताजी वीर, माणिक बोंदर, तालुका सरचिटणीस सोमनाथ टिंगरे, बालाजी मडके, शेरु कोमटवार, सचिन पवार, सचिन गंभीरे, अशोक क्षीरसागर,बब्बु मिर्झा, संदिप कोकाटे, अजमत खान, सुमित रणदिवे, अशोक गायकवाड, राजकुमार यादव, भुषण करंजकर, आण्णा शिंदे, गोविंद आडसुळ, लखन गायकवाड, वीरभद्र खरडकर, बापु माने, वैभव पवार, अमोल साळुंके, सुनील भोंडवे, विजयानंद मडके, शुभम जोशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यालयात आगामी १५ ऑगस्टदिनी विविध कार्यक्रम होत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.