आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूट मार्च:पोलिस दलाकडून खामसवाडी, शिराढाेण; डिकसळमध्ये रूट मार्च

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तीस गावांमध्ये आज मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने पोलिस दलाच्या वतीने खामसवाडी, शिराढोण आणि डिकसळ या गावांमधून रूट मार्च काढण्यात आला. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे तसेच मतदारांनी मतदानाचा हक्क शांततापूर्ण बजावावा, असे आवाहन कळंब उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक एम रमेश यांनी केले.

या रूट मार्च करीता कळंब पोलिस ठाणे, शिराढोण पोलिस ठाणे, तसेच राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...