आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:भाजपच्या यशाबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सत्कार

येरमाळा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवल्याबद्दल भारतीय जनता पार्टी येरमाळा व परिसर यांच्या वतीने, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा सत्कार करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, गिरीश महाजन जिल्ह्याचे सुपुत्र तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, विनायक मेटे,भाजपा जिल्हाध्यक्ष, नितीन काळे, सुधीर अण्णा पाटील यांचा येरमाळा येथे शनिवार (दि.११) रोजी जंगी स्वागत करुन सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सरपंच विकास बारकुल, माजी जि.प.सदस्य मदन बारकुल, तानाजी सवने, दशरथ जाधव, गणेश बारकुल, विजय देशमुख, निशिकांत गायकवाड, रफिक सय्यद, दत्ता बारकुल, खंडेराव मैंदाड, राम किसन कोकाटे, पं.स.कळंब माजी उपसभापती भगवान ओव्हाळ, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी बाराते, विठ्ठल मुंडे, बाबू भाई शेख, राजाभाऊ बांगर, हनुमंत जाधवर,भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...