आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:महेश तीर्थकर यांचा शेतकऱ्यांकडून  सत्कार

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल जिल्हा कृषी अधिकारी महेश तीर्थकर यांचा शेतकऱ्यांनी सत्कार केला. कांक्रबावाडी येथील शेतकऱ्यांच्या वतीने हा सत्कार झाला.

यावेळी कृषी सहाय्यक अमृता पाटील यांच्यासह श्रीराम मोगरकर, सदाम शेख, हरीओम सरक, अक्षय सरक, अक्षय कोकरे, राम सुरवसे, संतोष मोगरकर आदी शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...