आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:तेरच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील नवनिर्वाचित सरपंच दिदी लोकेश काळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार केला. नूतन ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा भास्कर माळी, राजकन्या किशोर काळे, गीतांजली प्रवीण साळुंके, अर्चना लोमटे, लतीफा कोरबू, श्रीमंत फंड, प्रतीक नाईकवाडी, नवनाथ पसारे, अजित कदम, राम कोळी या नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा देऊन तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सत्कार केला.

यावेळी शिवाजीराव नाईकवाडी, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, पद्माकर फंड, भास्कर माळी, जुनेद मोमीन, मंगेश फंड, किशोर काळे, संजय लोमटे, प्रविण साळुंके, अर्शाद मुलानी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...