आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा‎:संशयावरून पत्नीचा खून,‎ पतीसह तीन जणांना‎ जन्मठेपेची शिक्षा‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचोली (भूयार)‎ येथील अर्जून सुरवसे वय ४५ यांनी‎ २२ सप्टेंबर २०२० रोजी राहत्या घरी‎ रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास‎ पत्नी ज्योत्सनाच्या चारित्र्यावर‎ संशय घेऊन कुऱ्हाडीने वार करुन‎ खुन केला होता.

या प्रकरणी तिचा‎ भाऊ राम कांबळे याने पोलिसांत‎ फिर्याद दिली होती. पोलिसांनी‎ दोषारोपपत्र दाखल केले होते.‎ त्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाने‎ पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावत‎ दोन हजारांचा दंडही लावला.‎

बातम्या आणखी आहेत...