आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाचा रविवार:परंडा येथे नृसिंह नगर पुलाच्या कामाचा शुभारंभ

परंडा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नृसिह नगर भागास जोडणारा मुख्य रस्ता ते नृसिंह नगर या सिडी वर्क पुलाच्या कामाचा रविवार (दि.३१) माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमासाठी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहूल बनसोडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वाजीद दखनी,नपचे माजी गट नेते साबीर सौदागर, माजी नगरसेवक सरफराज कुरेशी, संजय घाडगे, बबू जिनेरी, गोवर्धन शिंदे, शफी पठाण, बच्चन गायकवाड, राजकुमार माने,यांच्यासह भागांतील नागरीक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...