आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:प्रताप बरडे यांना राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार जाहीर ; वर्थ वेलनेस फाऊंडेशन तर्फे देण्यात येणार

कंदर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव (ता. करमाळा) येथील सहशिक्षक प्रताप रंगनाथ बरडे यांना राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार जाहीर झाला. वर्थ वेलनेस फाऊंडेशन यांच्या वतीने सन २०२२ साठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.नवी दिल्ली येथे १५ डिसेंबर रोजी वितरण होणार आहे. जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दिल्लीच्या वर्थ वेलनेश फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मानसी वाजपेयी, सह संस्थापक सोमय्या वाजपेयी यांनी दिल्ली पुरस्काराची घोषणा केली आहे. पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष काकडे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...