आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा संजय गाढवे यांच्या हस्ते सत्कार

भूम25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील इराचीवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शंकुतला खामकर व उपसरपंच पदी तात्या देवरे यांची निवड झाल्याबद्दल रामकृष्ण गायकवाड, भिमा देवरे, बापू खामकर यांचा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्योजक संजय साबळे, नगरसेवक संजय पवार, आश्रुबा नाईकवाडी, संदिप मोटे, सुनिल थोरात, सतिश माळी, अमोल भोसले यांच्यासह संजय गाढवे मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...