आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नोंदवला:निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा

उस्मानाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्यातील नारी येथील खॉजा गफुर काझी यांनी २२ नोव्हेंबर रोजी बेंबळी ते रुईभर रस्त्यावर आपल्या ताब्यातील ट्रॅव्हल्स वाहन (क्र. एम.एच. ४३ एच ७५५६) भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून भा.दं.सं. कलम २७९ चे उल्लंघन केले. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला.

यावरुन पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या माहितीवरून संबंधितांविरुद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.यासंदर्भात आधिक तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...