आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:शिक्षकदिनी भूम तालुक्यातील  शिक्षकांना चार वर्षांतील पुरस्कार जाहीर

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समिती व गटशिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील शिक्षकांना शिक्षक दिन दि. ५ सप्टेबर रोजी तालुका शिक्षक पुरस्कार गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख, गटशिक्षण अधिकारी सुनिल गायकवाड यांच्या हस्ते सपत्नीक सन्मानित करण्यात आले. येथील अलमप्रभू मंदिर सभागृहात तालुक्यातील २०१८-१९ ते २०२२ या पाच वर्ष काळातील शिक्षक व शिक्षिका यांना तालुका शिक्षक पुरस्कार देण्यात आले .तालुका शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शिक्षक, शिक्षीकांची नावे खालीलप्रमाणे.

२०१८-१९ औदुंबर जालिंदर कोल्हे ,अशोक आण्णा बनसोडे, सत्यभामा कल्याण हुरकुडे,मनोजकुमार उमराव मुंढे, हरिदास कुंडलिक सुतार, दत्तात्रय मिभा घुले, प्रमोद गहिनीनाथ ठाकरे आशा शिवचरण शिंदे, किरण बबनराव विभूते २०१९-२० संजीवन फुलचंद खांडेकर संजय विठ्ठल धुमाळ, , बाबासाहेब रामभाऊ सावंत, दादासाहेब साबळे , सिद्धार्थ दादाराव गायकवाड , विद्या विनायक वैध, सतीश सौदागर जाधव विजयालक्ष्मी देविदास उपळकर, वैशाली ज्ञानेश्वर कोळेकर २०२०-२१ नशिकेत राजाराम क्षीरसागर , गितांजली वसंतराव सोनवणे , रणजित अंबादास सोन्ने , शिवाजी विष्णू भराटे , आहिल्या विनायक साळुखें . वसंत माधवराव भिसे , मनिषा भगवान वरळे, मनिषा शंकर खर्पे, संदिप विष्णू मोरे, २०२० - २१ भाऊसाहेब अनंता माळी , दिपक प्रकाश वाळके, जगदीश संभाजी चौधरी , रविद्र शिवाजी राऊत, मनिषा पांडूरंग वरवडे बप्पा मारुती गायकवाड, विलास सुभाष ताकपिरे -जि.प.प्रा.शा.तिंत्रज, हिरालाल मनोहर जाधवर , जमिल इब्राहीम तांबोळी २०२१ - २२ महेंद्रकुमार रावसाहेब पाटील ,संगिता संभाजी ओव्हाळ ,योगेश विश्वनाथ चाळक, नागेश हरिदास यादव, हनुमंत साहेबराव साबळे धैर्यशील कल्याण नरके , सुरेश हिरामण जवादे, राजेंद्र लक्ष्मण गाडे , स्मिता तानाजी केवडकर या शिक्षकांना तालुका शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन दत्तात्रय गुंजाळ व संतोष तोडकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय कुलकर्णी यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व गटशिक्षण अधिकारी, कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...