आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगमन:विरोधी पक्ष नेते अजित पवार आज शहरात

उस्मानाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार रविवारी शहरात दाखल होणार आहेत. शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलावर ५५ वी राष्ट्रीय पुरुष-महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सायंकाळी पाच वाजता मैदानावर पवार यांचे आगमन होईल. त्यानंतर उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. सायंकाळी ७.१५ वाजता भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या रामकृष्ण कॉलनी, उंबरे कोटा येथील निवासस्थानी भेट देतील. तेथून मोटारीने प्रयाण करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...