आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:एसटी आगारात परतल्याने प्रवाशांना मिळाला दिलासा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतीचं्या निवडणुकीसाठी प्रशासनाने एसटीच्या ३८ बस कामासाठी घेतल्या होत्या. दोन दिवस या बसेस प्रशासनाकडे असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. बस आगारात परत गेल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक निवडणुकीत दरवेळी एसटी बस भाडे तत्वावर घेण्यात येते.

त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील सहा आगारातून ३८ बल मतदान पेट्या व कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी नियुक्त केल्या होत्या. जिल्ह्यात अगोदरच कमी प्रमाणात बसेस असल्याने या बसेस निवडणुकीचे काम असल्यामुळे या बसेस सोडण्यात आल्या आहेत. परिणामी शनिवारी आणि रविवारी या बल आगारात नसल्याने ज्या मार्गावरील या बसेस काढल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...